top of page
logo.jpg
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे,

!! ज्ञान सरिता नित्य खळखळे ,विज्ञान संस्कारे पिकती मळे !!

आदर्श प्राथमिक विद्यालय व आदर्श शिशु विहार, मलकापूर

यु डायस नंबर – 27310221511

(स्थापना दि. १-७-१९९७)जा.क्र.प्राथ.-२/ कोवि / नखप्राशा / मान्यता / ३३५२९-३० मा. शिक्षण उपसंचालक कोल्हापूर दि. ८/८/१९९७

यु डायस नंबर – 27310221511

श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे

आदर्श प्राथमिक विद्यालय व आदर्श शिशु विहार, मलकापूर

Adarsh Prathamik Vidyalay Malkapur

आदर्श प्राथमिक विद्यालय व आदर्श शिशु विहार, मलकापूर येथे आपले सहर्ष स्वागत आहे. 

Amalk.jpg
Stationery

आदर्श प्राथमिक विद्यालय या संस्कार केंद्राची स्थापना 1997 रोजी झाली आहे. इयत्ता    पहिली ते चौथी मध्ये 321 विद्यार्थी शिक्षण घेत असून 1 मुख्याध्यापक व 8 सहाय्यक शिक्षक व 2 शिक्षकेत्तर कर्मचारी ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत.

आदर्श शिशु विहार या शिशुवाटिकेमध्ये दोन मोठे गट एक मधला गट व एक लहान गट एक असे चार वर्गात 100 विद्यार्थी शिक्षण घेत असून चार शिक्षिका ज्ञानदानाचे समृद्ध कार्य करत आहेत. विद्यार्थ्यांच्या स्वच्छता व सुरक्षिततेसाठी एक मदतनीस कार्यरत आहे.

                                                

      चांगल्या सवयी 

नियमित लवकर झोपावे व लवकर उठावे .

नियमित आंघोळ करून स्वच्छ कपडे वापरावेत.

खोकला किंवा शिंक आल्यास तोंडावर वा नाकावर रुमाल धरावा .

नियमित व्यायाम करावा व  खेळ खेळावेत .

नेहमी हसतमुख रहावे शक्यतो स्वावलंबी असावे.

मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नये तसेच वृद्धांना व अपंगांना मदत करावी.

पैसा जपून वापरावा व आज करता येण्यासारखे काम उद्यावर ढकलू नये.

इतरांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे वडीलधाऱ्या माणसांना मान द्यावा व त्यांचे ऐकावे.

Inspirational

  मा.सौ.डॉ.स्वाती रणजित थोरात

आमची प्रेरणा

मा.श्री.अशोकराव किसन थोरात ( भाऊ )
सचिव - श्री मळाईदेवी शिक्षण संस्था, मलकापूर

संस्थेचे अध्यक्ष मा_edited.png

 अध्यक्ष

मा.श्री.पांडुरंग गणपती पाटील

संस्थेचे उपाध्यक्ष मा_edited.png

 उपाध्यक्ष

मा. श्री.भास्करराव बाबुराव  पाटील

संस्थेचे खजिनदार मा_edited.png

 खजिनदार

मा.श्री. तुळशीराम शंकर  शिर्के

Hon_edited.png
Hon_edited.png
संस्थेचे संचालक मा_edited.png

 संचालक

मा.श्री. वसंतराव चंद्रु चव्हाण

संस्थेचे संचालक मा.प्रा_edited.png

 संचालक

मा.प्रा.श्री. संजय जोतीराम थोरात

संस्थेच्या मार्गदर्शक संचालिका डॉ_edited.png

मार्गदर्शक संचालिका

मा. डॉ.सौ. स्वाती रणजीत थोरात

bottom of page