top of page

आदर्श शिशु विहार मलकापूर


























आदर्श प्राथमिक विद्यालय, मलकापूर


शिक्षक क्रीडा स्पर्धा २०२५
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या शिक्षक व अधिकारी/कर्मचारी कराड तालुकास्तरीय प्राथमिक शिक्षक क्रीडा स्पर्धेत श्री.हेमंत शिर्के यांनी गोळा फेक या क्रीडा प्रकारात ८ मी. फेक करून द्वितीय क्रमांक तर १०० मी. धावणे या क्रीडा प्रकारात तालुक्यात तृतीय क्रमांक मिळविला. गटशिक्षणाधिकारी मा. श्री.बिपीन मोरे साहेब, शिक्षण विस्ताराधिकारी जमिला मुलानी मॅडम, केंद्रप्रमुख श्री.गणेश जाधव सर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस

21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस

आगाशिव डोंगर पायथा परिसरामध्ये वृक्षारोपण करताना विद्यालयाचे विद्यार्थी

आगाशिव डोंगर पायथा परिसरामध्ये वृक्षारोपण करताना विद्यालयाचे विद्यार्थी

आषाढी एकादशीनिमित्त नृत्य सादर करताना बाल वारकरी.

आषाढी एकादशी निमित्त विद्यालयाच्या बाल वारकरी दिंडीचे पूजन करताना पालक प्रतिनिधी व मलकापूर रहिवाशी व ग्रामस्थ मंडळी

आषाढी एकादशीनिमित्त वासुदेव वेशभूषा मध्ये समाज प्रबोधन करताना एक बाल वारकरी


आषाढी एकादशीनिमित्त विद्यालयामध्ये वारकरी दिंडी सोहळ्यास उपस्थित पालक प्रतिनिधी व सर्व शिक्षक.


उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर - नेमबाजीचे प्रशिक्षण घेताना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री हेमंत शिर्के सर

उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरामध्ये नेमबाजीचे प्रशिक्षण घेताना प्रशिक्षणार्थी विद्यार्थी


उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरामध्ये रायफल शूटिंग या खेळाची माहिती देताना प्रशिक्षक श्री सारंग थोरात सर

उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर उद्घाटन प्रसंगी पालक प्रतिनिधी श्री अमोल पालेकर यांचे स्वागत करताना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका.


उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर उद्घाटन प्रसंगी रायफल शूटिंग चे प्रशिक्षक श्री सारंग थोरात सर यांचे स्वागत करताना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका.

उन्हाळी क्रीडा शिबिरामध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण घेताना विद्यालयाचे विद्यार्थी.





आदर्श प्राथमिक विद्यालय मालकपूर मध्ये ग्रंथ प्रदर्शन संपन्न.
bottom of page