
सौ. ज्योती दिपक शिंदे (मुख्याध्यापिका) -9421214121
कु.सोनाली संपतराव थोरात (शिशु विहार प्रमुख) -7020488897
कार्यालयीन वेळ –सकाळी १०.०० ते ५.००
शाळेची वेळ –सोमवार ते शुक्रवार सकाळी १०.३० ते ५.००
शनिवार –सकाळी ९:00 ते १:00
पालकांसाठी सूचना
· शाळेची वेळ सोमवार ते शुक्रवार - सकाळी १०.३० ते ५.००
· शनिवार – सकाळी ९.०० ते १.०० अशी राहील.
· पालकांनी आपल्या शाळेने ठरवून दिलेल्या गणवेशामध्ये पाल्यास वेळेत पाठवावे.
· शाळेने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार संबंधित विषयाची वह्या पुस्तके त्याच्या दप्तरात असावीत तसेच त्याचे दप्तर तपासून बघावे.
· आपल्या पाल्याच्या वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे (केस नखे वेळेवर कापावीत).
· प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी आपल्या पाल्याच्या वैद्यकीय तपासणीसाठी आपण स्वतः उपस्थित राहावे.
· शालेय कार्यक्रम व उपक्रम तसेच शालेय सभा यावेळी पालकांनी जाणीवपूर्वक उपस्थित राहावे.
· आपल्या पाल्यास लेखन, वाचन कौशल्य व गुणवत्तेसंदर्भात ईतर बाबीबाबत सतर्क राहून आपल्या पाल्याची प्रगती जाणून घ्यावी.
· प्रत्येक पालकाने (माता व पिता) यांनी आठवड्यातून एकदा तरी शाळेत येवून आपल्या पाल्याविषयी शिक्षकांजवळ चौकशी करावी.