top of page

श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे ,
आदर्श प्राथमिक विद्यालय व आदर्श शिशु विहार, मलकापूर
"आमचा अभिमान"
आपली माजी विद्यार्थी संघटना ही आपल्यातील आपुलकीचे , नाते आणि शाळेवरील प्रेम टिकवून ठेवणारा एक सुंदर दुवा आहे. आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून शाळेच्या प्रगतीस नवीन दिशा आणि बळ मिळते.
माजी विद्यार्थी संघटना केवळ आठवणींना जाग करण्यापुरती मर्यादित नसून सामाजिक भान, मार्गदर्शन आणि पुढच्या पिढीसाठी आदर्श निर्माण करण्याचा एक मंच आहे.
चला तर मग — पुन्हा एकदा आपल्या शाळेशी नाते घट्ट करूया, समाजासाठी हातात हात घालून पुढे जाऊया !

माजी विद्यार्थी
bottom of page





