
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे,
!! ज्ञान सरिता नित्य खळखळे ,विज्ञान संस्कारे पिकती मळे !!
आदर्श प्राथमिक विद्यालय व आदर्श शिशु विहार, मलकापूर
यु डायस नंबर – 27310221511
(स्थापना दि. १-७-१९९७)जा.क्र.प्राथ.-२/ कोवि / नखप्राशा / मान्यता / ३३५२९-३० मा. शिक्षण उपसंचालक कोल्हापूर दि. ८/८/१९९७
यु डायस नंबर – 27310221511

श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे
आदर्श प्राथमिक विद्यालय व आदर्श शिशु विहार, मलकापूर
शुक्रवार दिनांक 16/01/2026 रोजी मकर संक्रांतीनिमित्त आपल्या विद्यालयात हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केलेले आहे सर्व महिला पालकांनी सकाळी 11 वाजता विद्यालयात उपस्थित राहावे. व ेळ - 11 ते 2
आदर्श प्राथमिक विद्यालय व आदर्श शिशु विहार, मलकापूर येथे आपले सहर्ष स्वागत आहे.


आदर्श प्राथमिक विद्यालय या संस्कार केंद्राची स्थापना 1997 रोजी झाली आहे. इयत्ता पहिली ते चौथी मध्ये 321 विद्यार्थी शिक्षण घेत असून 1 मुख्याध्यापक व 8 सहाय्यक शिक्षक व 2 शिक्षकेत्तर कर्मचारी ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत.
आदर्श शिशु विहार या शिशुवाटिकेमध्ये दोन मोठे गट एक मधला गट व एक लहान गट एक असे चार वर्गात 100 विद्यार्थी शिक्षण घेत असून चार शिक्षिका ज्ञानदानाचे समृद्ध कार्य करत आहेत. विद्यार्थ्यांच्या स्वच्छता व सुरक्षिततेसाठी एक मदतनीस कार्यरत आहे.
चांगल्या सवयी
नियमित लवकर झोपावे व लवकर उठावे .
नियमित आंघोळ करून स्वच्छ कपडे वापरावेत.
खोकला किंवा शिंक आल्यास तोंडावर वा नाकावर रुमाल धरावा .
नियमित व्यायाम करावा व खेळ खेळावेत .
नेहमी हसतमुख रहावे शक्यतो स्वावलंबी असावे.
मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नये तसेच वृद्धांना व अपंगांना मदत करावी.
पैसा जपून वापरावा व आज करता येण्यासारखे काम उद्यावर ढकलू नये.
इतरांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे वडीलधाऱ्या माणसांना मान द्यावा व त्यांचे ऐकावे.

मा.सौ.डॉ.स्वाती रणजित थोरात
आमची प्रेरणा
मा.श्री.अशोकराव किसन थोरात ( भाऊ )
सचिव - श्री मळाईदेवी शिक्षण संस्था, मलकापूर

अध्यक्ष
मा.श्री.पांडुरंग गणपती पाटील

उपाध्यक्ष
मा. श्री.भास्करराव बाबुराव पाटील

खजिनदार
मा.श्री. तुळशीराम शंकर शिर्के



संचालक
मा.श्री. वसंतराव चंद्रु चव्हाण

संचालक
मा.प्रा.श्री. संजय जोतीराम थोरात

मार्गदर्शक संचालिका
मा. डॉ.सौ. स्वाती रणजीत थोरात